Wednesday, May 13

Tag: in Garuda Secondary School

Self-Government Day : गरुड माध्यमिक विद्यालयात स्वयंशासन दिन संपन्न

Self-Government Day : गरुड माध्यमिक विद्यालयात स्वयंशासन दिन संपन्न

करियर, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| कै.प्रल्हादरावजी गरुड माध्यमिक विद्यालय नेहमीच विविध सहशाले उपक्रम घेण्यात परिसरात अग्रेसर आहे .अशाच प्रकारे विद्यालयांमध्ये दिनांक 15 व 16 जानेवारी 2025 रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन घेण्यात आला. विद्यार्थ्याला स्वतः शालेय प्रशासनाचा अनुभव घेता यावा व विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित व्हावे याच उद्देशाने स्वयंशासन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदरील विद्यालयाने दोन दिवस पूर्ण शाळेचा कारभार इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या हाती सोपवून दिलेला होता .तसेच खालच्या वर्गांना अध्यापन करण्याचे कार्य देखील अतिशय छान पद्धतीने, कुठलाही अडथळ्याविना विद्यार्थ्यांनी उत्साहामध्ये पार पाडले. सदरील दिवशी इयत्ता दहावी मधील विद्यार्थी डुकरे दत्ता याने मुख्याध्यापक म्हणून चांगल्या प्रकारे काम पाहिले. तकळल शिक्षक म्हणून मयुरी कांबळे ,नीरज सुद्देवाड...
error: Content is protected !!