Friday, May 15

Tag: in front of the District Collector’s Office

Take Action Illigal Liquor ; अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करा,जवळा (मुरहार) येथील महिलांनी केले जमसंच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Take Action Illigal Liquor ; अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करा,जवळा (मुरहार) येथील महिलांनी केले जमसंच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

क्राईम, नांदेड
नांदेड। बारड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे जवळा (मु.) ता. मुदखेड जिल्हा नांदेड येथील महिलांनी दि. ८ मे रोजी दुपारी दीड वाजता जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने केली. अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या सभासद असलेल्या मौजे जवळा येथील महिला मागील दीड दोन वर्षांपासून अवैध विक्री होत असलेली दारूची दुकाने बंद करावीत म्हणून निवेदने देऊन पाठपुरावा करीत आहेत. जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक,दारू बंदी अधिकारी आणि बारड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदींना त्यांनी अनेक निवेदने दिली आहेत. परंतु दखल घेण्यात येत नसल्याने त्यांनी देशातील सर्वात मोठी महिला संघटना असलेल्या जमसंचे सभासदत्व स्वीकारले आणि ५ मे रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची प्रत्यक्षात भेट घेऊन निवेदन दिले आणि सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी महोदयांनी तात्काळ निवेदन व्हाट्सअपवर पाठवून कार्यवाही करण्याच्या सूचना विविध अधिकारी यांना द...
error: Content is protected !!