Browsing: in firecracker market this year

नांदेड| दिवाळीच्या आनंदोत्सवात आसमंत उजळून टाकणाऱ्या आतषबाजीला यंदा महागाईचे ‘फटाके’ बसले आहेत. विविध प्रकारच्या फटाक्यांच्या किंमतीमध्ये सर्रासपणे ४० ते ५० टक्क्यांपर्यंतची मोठी वाढ झाली. त्यामुळे दिवाळीत…