Wednesday, May 13

Tag: in February by Baheti Trust

Grand Health Checkup Camp : बाहेती ट्रस्ट तर्फे फेब्रुवारी मध्ये नांदेड येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिर

Grand Health Checkup Camp : बाहेती ट्रस्ट तर्फे फेब्रुवारी मध्ये नांदेड येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिर

आरोग्य, नांदेड
नांदेड| केशरबाई गणेशलालजी बाहेती चॅरिटेबल ट्रस्ट नांदेड च्या वतीने सर्व जाती धर्मातील महिला पुरुषांकरिता घेण्यात येणारे आरोग्य तपासणी शिवीर या वर्षी खालील वेळापत्रकाप्रमाणे करण्यात येत असून नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे. या वर्षी सीबीसी, ग्लुकोज, प्लाजमा, एच बी ए 1 सी, हेमोग्लोबिन, लिवर फंकशन टेस्ट, किडनी फंकशन टेस्ट, थायरोइड पॅनल 1, लिपीड फंकशन टेस्ट या सोबतच विटामीन डी, विटामीन बी 12, कॅल्शियम इत्यादि रक्ताच्या अनेक नवीन चाचण्या तसेच ईसीजी, बोन डेन्सिटि टेस्ट, बीएमआई यांचे सह नांदेड मधील अनेक नामांकित डॉक्टर आणि हृदयरोग तज्ञ यांचे वतीने आरोग्य तपासणी केली जाणार आहे. या शिबिरात प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या फक्त 150 स्त्री-पुरुषांची आरोग्य तपासणी केली जाईल. नाव नोंदणी शुल्क फक्त रुपये 1250 असून दिनांक 2 ते 8 फेब्रुवारी...
error: Content is protected !!