Sunday, May 24

Tag: in distress due to flood water intrusion

Food distribution : पुराचे पाणी शिरल्यामुळे अडचणीत असलेल्या नागरिकांना जेवण वाटप

Food distribution : पुराचे पाणी शिरल्यामुळे अडचणीत असलेल्या नागरिकांना जेवण वाटप

नांदेड, सोशल वर्क
नांदेड | मध्यरात्रीनंतर अतिवृष्टीमुळे अनेक भागात पुराचे पाणी शिरल्यामुळे अडचणीत असलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी सर्वात आधी ज्येष्ठ समाजसेवक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व प्रसिद्ध उद्योजक सतीश सुगनचंदजी शर्मा यांच्यातर्फे शेकडो पूरग्रस्तांना जेवण वाटप करण्यात आले असून पूर ओसरेपर्यंत दानशूर नागरिकांच्या मदतीने लायन्सचा डबा वितरित करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक दिलीप ठाकूर यांनी दिली. शुक्रवारी दुपारी बारा वाजल्यापासून जेवण वाटप करायला सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांच्याशी दिलीप ठाकूर यांनी संपर्क साधून कोणकोणत्या भागात पुराचे पाणी शिरले याची माहिती घेतली. त्यानंतर दिलीप ठाकूर,सतीश सुगनचंदजी शर्मा,सुरेश शर्मा,शिवा लोट,प्रसाद देशपांडे, जनार्दन वाकोडीकर, पावडे मामा यांनी गुडघाभर पाण्यात उतरून प्रत्यक...
error: Content is protected !!