Sunday, July 5

Tag: in cheque dishonour case

Mahur Courts : धनादेश अनादर प्रकरणात माहूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Mahur Courts : धनादेश अनादर प्रकरणात माहूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

नांदेड, क्राईम
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| येथील दिवानी व फौजदारी न्यायालय न्यायदंडाधिकारी भुमित अ.अग्रवाल यांनी धनादेश अनादर प्रकरणात आरोपी भूसार व्यापारी यांना दोषी ठरवत शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे न दिल्याने दोन वर्षांची साधी कैद व अडिच लाख रु दंड असा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. वाई बाजार येथील शेतकरी रेहमानजी मिठुजी खिलजी यांनी व्यापारी शेख ताज शेख निजाम राहणार वडसा यांना दिनांक ३०.११.२०२३ रोजी ७ हजार रुपये क्विंटलच्या दराने रु २,९०,१५० रुपयाचा कापूस विक्री केला होता. त्यापैकी हमाली खर्च वजा करता फिर्यादीस रु २,८८,९०० रुपये देणे होते. त्यापैकी आरोपीने फिर्यादीस रु १,०७,९०० रुपये त्याच दिवशी नगदी स्वरूपात दिले व उर्वरित रक्कम १,८१.००० काही दिवसांनी देतो असे सांगितले. परंतु नंतर वेळोवेळी दिवस वाढविले व अखेर आरोपीने फिर्यादीस रु 1,81,000 चा महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा माहूर चा धनादेश दिला जो फिर्याद...
error: Content is protected !!