Friday, May 15

Tag: in a well died of shock

A young man who went to swim in a well died of shock : विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा शाॅक लागुन मॄत्यू

A young man who went to swim in a well died of shock : विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा शाॅक लागुन मॄत्यू

नांदेड, लाइफस्टाइल
देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर तालुक्यातील मौजे वनाळी येथील एका युवकाचा विहिरीत पोहण्यासाठी गेला असता विजेचा शाॅक लागून मॄत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली आत आहे. याबाबत सविस्तर वॄत असे कि वनाळी येथील मंगेश बालाजी पाटील हा मिञासोबत वनाळी शिवारातील भुजंग पाटील यांच्या विहीरीत पोहायला गेला होता. सर्वजण विहिरीत पोहण्यासाठी विहिरीत उतरले दरम्यान काही मिञाना विजेचा शॉक लागत असल्याचे समजताच विहिरीतून वर आले. दरम्यान मंगेश देखील विहिरीतून बाहेर येण्याच्या बेतात असताना विहिरीत जबरदस्त विजेचा शॉक लागल्याने तो वर येऊ शकला नाही. याची माहिती मिञानी गावात सांगितल्यानंतर लगेच गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेऊन मंगेशला विहिरीतून वर काढले. तोपर्यंत मगेशचा मॄत्यू झाला होता ही घटना दुपारी बुधवारी दोन वाजेच्या सुमारास घडली. मंगेशचा मॄतदेह शवविच्छेदन करण्यासाठी द...
error: Content is protected !!