Saturday, June 27

Tag: in a riverside village

Hands-on training : नदीकाठावरील गावात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण

Hands-on training : नदीकाठावरील गावात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड/धर्माबाद| जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या वतीने आज दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता संगम (संगमेश्वर देवस्थान) येथे नदीकाठावरील गावात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणाचे आयोजन प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते. NDRF पुणे पथकाचे कमांडर राजेंद्र कांबळे यांनी पुर, भूकंप, आग इत्यादी आपत्तींच्या वेळी बचाव व तात्काळ प्रतिसाद याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे नागरिकांना सुरक्षिततेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. या वेळी तहसीलदार सुरेखा स्वामी, गटविकास अधिकारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक कुंडलवाडी, उपविभागीय कार्यालय धर्माबादचे नायब तहसीलदार, तसेच तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या सं...
error: Content is protected !!