Tuesday, June 30

Tag: in 3 Nanded areas

Masred : अवैध व्यवसाय विरोधी अभियान – 3 नांदेड परिक्षेत्रात ‘मासरेड’

Masred : अवैध व्यवसाय विरोधी अभियान – 3 नांदेड परिक्षेत्रात ‘मासरेड’

क्राईम, नांदेड
नांदेड| परिक्षेत्रात हातभट्टीची दारू व रसायनाचा नाश, त्याचप्रमाणे अवैध दारूची वाहतूक व विक्री रोखण्यासाठी, दिनांक 19.7.2025 रोजी परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत एकाच वेळी मासरेडचे आयोजन करण्यात आले होते. परिक्षेत्रातील, नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली या चारही जिल्ह्यांत मासरेड दरम्यान, संबंधित घटकांनी केलेली कार्यवाही खालील प्रमाणे : अ.क्र. जिल्हा एकुण दारुबंदी केसेस सहभागी आरोपींची संख्या जप्त मुद्देमालाचे वर्णन जप्त मुद्देमालाची किंमत सहभागी अधिकारी व अंमलदारांची संख्या   1 नांदेड 61 61 1.हातभटटी दारु 2565 लिटर 3,14,520/-  अधिकारी  :71 अंमलदार  :225 2. दारुचे रसायन 1280 लिटर 3.देशी दारु        699 बॉटल 4.सिंदी             480 लिटर 2 परभणी 35 36 1.हातभटटी दारु 21 लिटर 44,510/-  अधिकारी  : 25  अंमलदार   : 158 2.दारु...
error: Content is protected !!