Tuesday, May 26

Tag: IG Umap Saheb felicitated Police Inspector Omkant Chincholkar and his team for their excellent performance in the district by presenting them with a certificate of appreciation.

जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी बाबत आय जी उमाप साहेब यांनी पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व टीमचा प्रशस्तीपत्र देऊन केला गौरव

जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी बाबत आय जी उमाप साहेब यांनी पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व टीमचा प्रशस्तीपत्र देऊन केला गौरव

नांदेड, क्राईम
नवीन नांदेड l मागील सप्टेंबर महिन्यामध्ये नांदेड जिल्ह्यात मध्ये 36 पोलीस स्टेशन पैकी उत्कृष्ट कामगिरी बाबत नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व टीम यांना उत्कृष्ट कामा बाबत दोन प्रशस्तीपत्र देऊन आय जी शहाजी उमाप यांनी अभिनंदन केले आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये कौतुकास्पद कामगिरी मध्ये अनेक गुन्हेगारांना प्रतिबंध करून त्यांना एमपीडीए अंतर्गत एक वर्षासाठी जेलमध्ये पाठवले, अनेक गुन्हेगारांना हद्दपार केले, इतर गुन्हेगार व दारू विक्रेते यांच्यावर उत्कृष्ट प्रतिबंधक कारवाई केली म्हणून पोनि चिंचोलकर पीएसआय कुसमे पोलीस अंमलदार तेजबंद यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच नांदेड ग्रामीण हद्दीतील जास्तीत जास्त समन्स बजावणी करून 92% पेक्षा जास्त समन्स बजावणी केली व जास्तीत जास्त साक्षीदार यांना कोर्टात हजर केले म्हणून पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर पोलीस हेड कॉन्...
error: Content is protected !!