Friday, June 26

Tag: IAS (Retd.)

Dr. Vijay Satbir Singh ; साहिबजाद्यांच्या बलिदानातून युवा पिढीने मानवता व राष्ट्ररक्षणाची प्रेरणा घ्यावी – डॉ. विजय सतबीर सिंघ, IAS (निवृत्त)

Dr. Vijay Satbir Singh ; साहिबजाद्यांच्या बलिदानातून युवा पिढीने मानवता व राष्ट्ररक्षणाची प्रेरणा घ्यावी – डॉ. विजय सतबीर सिंघ, IAS (निवृत्त)

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड | श्री गुरु गोबिंद सिंह जी महाराजांचे साहिबजादे यांनी देश व मानवतेच्या रक्षणासाठी दिलेल्या अतुलनीय बलिदानाची स्मृती जपण्यासाठी आणि भावी पिढीमध्ये मानवता व राष्ट्रप्रेमाची भावना रुजवण्यासाठी दरवर्षी गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या वतीने माननीय पंजप्यारे साहिबान यांच्या सरप्रस्तीत 25 व 26 डिसेंबर रोजी “साहिबजादे शहादत दिवस” समागमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही हे कार्यक्रम विविध उपक्रमांनी साजरे करण्यात आले. दि. 25 डिसेंबर 2025 रोजी रात्री विशेष कीर्तन दरबार व सद्भावना दौड (मॅरेथॉन) आयोजित करण्यात आली. तसेच दि. 26 डिसेंबर 2025 रोजी शाळकरी विद्यार्थ्यांची सद्भावना रॅली, दशमेश हॉस्पिटलमध्ये विविध वैद्यकीय शिबिरे आणि श्री गुरु ग्रंथ साहिब जी भवन येथे डॉ. स. विजय सतबीर सिंघ, IAS (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली सद्भावना सम्मेलन पार पडले. दि. 26 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता अरदास, विद...
error: Content is protected !!