Saturday, May 23

Tag: Hyderabad Liberation War Day and Anniversary

Hyderabad Liberation War Day : हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिन आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिन

Hyderabad Liberation War Day : हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिन आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिन

करियर, नांदेड
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिन आणि विद्यापीठाचा वर्धापन दिन यानिमित्ताने दि.११ ते १९ सप्टेंबर या दरम्यान विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि बौद्धिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. दि.२८ ऑगस्ट, २०२५ रोजी झालेल्या मा. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीनुसार विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन होण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. दि.११ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरावर वक्तृत्व व निबंध स्पर्धा होणार आहेत. यामध्ये वक्तृत्व स्पर्धेसाठी “राष्ट्रीय शिक्षण धोरण व मराठवाड्यातील उच्च शिक्षणाच्या दिशा” हा विषय असणार आहे. यास्पर्धा लातूर येथील जयक्रांती महाविद्यालय, परभणी येथील शिवाजी महाविद्यालय, हिंगोली येथील आदर्श महाविद्यालय, आणि नांदेड येथील एन. एस. बी. महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आल्या ...
error: Content is protected !!