Tehsildar Rajkumar Rathod ; ना.तहसीलदार राजकुमार राठोड यांचा सन्मान – NNL
श्रीक्षेत्र माहूर राज ठाकूर| "यात्रा व्यवस्थापन राजशिष्टाचार मुख्याधिकारी गौन खनिज पथक प्रमुख म्हणून अति उत्कृष्ट कामगिरी केल्याने नांदेड येथे महसूल दिनी विशेष पोलीस महानिरीक्षक जिल्हाधिकारी यांच्या हस्ते नायब तहसीलदार तथा मुख्याधिकारी डॉ राजकुमार राठोड यांचा सन्मान" गेल्या अडीच वर्षापासून माहूर तहसीलचे नायब तहसीलदार व माहूर नगरपंचायत चे मुख्याधिकारी म्हणून प्रत्येक कामात शंभर टक्के पात्र ठरलेले डॉ. राजकुमार राठोड यांचा दि ८ ऑगस्ट रोजी नांदेड येथील सन्मान महसूल कर्मचाऱ्यांचा या कार्यक्रमात महसूल दिनी विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप , जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे सह मान्यवरांच्या हस्ते डॉ. राजकुमार राठोड यांचा सन्मान करण्यात आल्याने तालुक्यातील अधिकारी कर्मचाऱ्यासह जनतेतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
दि.८ रोजी महसूल दिननिमित्त नांदेड येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात उद्घाटक म्हणून विशेष ...
