Saturday, June 27

Tag: Homage to Babasaheb’s statue

Mahaparinirvana Day : हुजपा महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन

Mahaparinirvana Day : हुजपा महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन

करियर, नांदेड
हिमायतनगर| तालुक्यातील हुजपा महाविद्यालयात 06 डिसेंबर 2025 रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी वाणिज्य विभागाचे प्रा डॉ संगपाल प्रकाश इंगळे यांनी आपल्या मनोगतात बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा उल्लेख करत बाबासाहेब केवळ दलितांचे कैवारी नसून भारत देशाचे कैवारी आहेत. त्यांनी समस्त मानवजातीसाठी, महिलांसाठी, कामगारांसाठी, अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी भरीव कार्य केले. तसेच जलव्यवस्थापन व ऊर्जानिर्मितीसाठीचे सुद्धा योगदान दिले. डॉ. आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून त्याप्रमाणे आचरण करणे हेच त्यांना खरे अभिवादन आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. विद्यार्थी तसे...
error: Content is protected !!