Wednesday, May 13

Tag: Hockey Tournament

Gold and Silver Cup Hockey Tournament : श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी स्पर्धेचे उद्धघाटन – NNL

Gold and Silver Cup Hockey Tournament : श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी स्पर्धेचे उद्धघाटन – NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड। नांदेडच्या पवित्र भूमीत श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या नावाने मागील 51 वर्षापासून सुरु असलेल्या "श्री गुरु गोबिंदसिंघजी अखिल भारतीय गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट" या स्पर्धेचे उद्धघाटन सोमवार दि. 30 डिसेमबर रोजी दुपारी जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संतबाबा ज्योतिंदरसिंघजी, संतबाबा रामसिंघजी, संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले, मीतग्रंथी भाई गुरमीतसिंघजी, भाई सतपालसिंघजी, गुरुद्वारा अधीक्षक स. राजदेविंदरसिंघ कल्ला, स. गुरचरनसिंघ घडीसाज, स. रविंदरसिंघ बुंगाई, स. गुरमीतसिंघ नवाब, स. नानकसिंघ घडीसाज, प्रा. जुझारसिंघ सिलेदार, हरनामसिंघ मल्होत्रा, खेमसिंघ पुजारी यांची मुख्य उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले. तसेच गोल्ड कप आणी सिल्वर कप ट्रॉफीला हार घालून खेळासाठी शुभेछा देण्यात आल्या. आयोजन समिती ...
error: Content is protected !!