Wednesday, May 13

Tag: Himayatnagarat

Drain construction : राष्ट्रीय महामार्गावरील नाली बांधकामाचा बोजवारा; हिमायतनगरात आंधळ्या कारभाराचा कळस

Drain construction : राष्ट्रीय महामार्गावरील नाली बांधकामाचा बोजवारा; हिमायतनगरात आंधळ्या कारभाराचा कळस

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार | शहर परिसरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील नाली बांधकाम हे पूर्णपणे आंधळ्या व मनमानी कारभाराचे उदाहरण ठरत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूच्या नाल्यांचे काम सुरू असले तरी नालीत पाणी जाण्याची कोणतीही योग्य व्यवस्था करण्यात आलेली नाही, त्यामुळे या तथाकथित विकासकामावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. धनोरा ते भोकर या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून करण्यात आलेल्या रस्त्याला मोठमोठे तळे गेले आहेत. पण तू अजूनही बहुतांश ठिकाणी काम अर्धवट असून हिमायतनगर शहरातून जाणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या दोन्ही बाजूने नाल्या केले नसल्याने मागील अनेक वर्षात पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नाल्याचे काम करण्यात यावे अशी वारंवार मागणी केल्यानंतर गेल्या महिन्याभरापासून कामा...
Makar Sankranti : हिमायतनगरात मकरसंक्रांतीचा भक्ती व सामाजिक ऐक्याचा संगम

Makar Sankranti : हिमायतनगरात मकरसंक्रांतीचा भक्ती व सामाजिक ऐक्याचा संगम

धार्मिक, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर (अनिल मादसवार) बुधवार, दिनांक 14 जानेवारी रोजी मकरसंक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागात भक्तीमय व सामाजिक सलोख्याचे वातावरण पाहायला मिळाले. या निमित्ताने शहर व परिसरातील महिला मंडळींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत श्री परमेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले. सकाळपासूनच मंदिर परिसरात श्रद्धाळूंची गर्दी दिसून आली. पारंपरिक वेशभूषेत आलेल्या महिलांनी विधीपूर्वक पूजा-अर्चा करून सुख-समृद्धी, आरोग्य आणि समाजातील शांतता अबाधित राहावी यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर महिलांनी एकमेकींना तिळगुळाचे वाटप करत “तिळगुळ घ्या… गोड गोड बोला…” असा संदेश देत मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. या उपक्रमातून केवळ धार्मिक श्रद्धाच नव्हे तर सामाजिक एकोपा, आपुलकी आणि सौहार्द जपण्याचा सुंदर संदेश देण्यात आला. कटुता दूर करून गोडवा वाढवावा, मतभेद विसरून नातेसंबंध दृढ करावेत, हा ...
error: Content is protected !!