Wednesday, May 13

Tag: Himayatnagar police caught

Himayatnagar police caught the amplifier thief in just 24 hours | हिमायतनगर पोलिसांनी अवघ्या 24 तासात आवळल्या ऍम्प्लिफायर चोरट्याच्या मुस्क्या – NNL

Himayatnagar police caught the amplifier thief in just 24 hours | हिमायतनगर पोलिसांनी अवघ्या 24 तासात आवळल्या ऍम्प्लिफायर चोरट्याच्या मुस्क्या – NNL

क्राईम, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार। सीसीटीव्ही फुटेज आणि विविध नागरिकांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हिमायतनगर पोलिसांनी वेगवेगळ्या दिशेने तपास करून भोकर तालुक्यातील बोरगाव रोडवर मुद्देमालासह ऍम्प्लिफायर चोरून नेणाऱ्या चोरट्याला दिनांक 29 रोजी रात्री अटक केली आहे. रात्री उशिरा यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरातन कालीन लकडोबा हनुमान मंदिरातील साहित्याच्या चोरीतील आरोपींस पोलिसांनी तात्काळ अटक केल्यामुळे भाविक भक्त व शहरवासियातून पोलिसांच्या कामगिरीचे अभिनंदन केले जात आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर शहर व परिसरात काही दिवसापासून चोरटे सक्रिय झाले असून, पावसाची रिपरिप चालू असल्याने नागरिकांची वर्दळ कमी असल्याची संधी साधून पुरातन कालीन लकडोबा हनुमान मंदिरातील एम्प्लिफायर अज्ञात चोरट्याने रविवार दिनांक २८ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास चोरून नेला होता. सदर चोरटा ...
error: Content is protected !!