Wednesday, May 13

Tag: heavy rain batting heavy rain….

Kinwat taluka, heavy rains ; किनवट तालुक्यातील नऊ मंडळात पावसाची धुवाधार बॅटिंग अतिवृष्टीचे सावट…. बैलपोळ्याच्या मौसमात बळीराजा हवालदिल -NNL

Kinwat taluka, heavy rains ; किनवट तालुक्यातील नऊ मंडळात पावसाची धुवाधार बॅटिंग अतिवृष्टीचे सावट…. बैलपोळ्याच्या मौसमात बळीराजा हवालदिल -NNL

कृषी, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट तालुक्यात दिनांक 1 सप्टेंबर रोजी पडलेल्या पावसाची सर्वात जास्त नोंद सिंदगी, इस्लापूर, उमरी मंडळात झाली असून सिंदगी मंडळात 178 मि.मि. इस्लापूर 165 मि ,मि. उमरी 160 मि.मि. मांडवा 153 मि.मि.जलधरा 138 मि.मि, किनवट 140 मि.मि दहेली 112 मि.मि. बोधडी 81मि.मि इतका पाऊस या नऊ मंडळामध्ये एका दिवसात पडल्याने शेतीची व पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऐन पोळा सणाच्या कालावधीमध्ये अतिवृष्टीचे सावट आल्याने बळीराजा हवालदिल झाला. शेतजमिनीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले या नुकसानीची भरपाई तात्काळ प्रशासनाने द्यावी व पंचनामे करावेत अशी मागणी आता शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात होत आहे. नदी नाल्यांना पूर जन्य परीस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यातील अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळित झाली होती. त्यातच पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान ...
error: Content is protected !!