Wednesday, May 13

Tag: Have fun Accused in the murder

Have fun Accused in the murder : मौजे दिग्रस ता. कंधार येथील महीलेच्या खुनातील आरोपी पोलीसांच्या जाळ्यात ; स्थानिक गुन्हे शाखा नांदेडची कार्यवाही -NNL

Have fun Accused in the murder : मौजे दिग्रस ता. कंधार येथील महीलेच्या खुनातील आरोपी पोलीसांच्या जाळ्यात ; स्थानिक गुन्हे शाखा नांदेडची कार्यवाही -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड/कंधार| येथील महीलेच्या खुनातील आरोपीच्या शोध घेताना पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून आरोपी ज्ञानेश्वर बाबुराव शिंदे वय ४७ वर्ष व्यवसाय शेती रा. दिग्रस (बु) ता. कंधार जि. नांदेड यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता खून केल्याचे कबुल केले आहे. स्थानिक गुन्हे शाखा नांदेडने हि कार्यवाही केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दिनांक २४/१२/२०२४ रोजी १३.०० ते १९.३० वाजताचे सुमारास मौजे दिग्रस (बु) ता. कंधार शिवारात महीला नामे सौ. सुरेखा वैजनाथ शिंदे वय ४० वर्ष रा. दिग्रस (बु) ता. कंधार हिचा कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी खुन केला होता. त्यावरुन पोलीस ठाणे कंधार येथे गुरनं. ४३६/२०२४ कलम १०३ भा. न्या. सं. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हयातील अज्ञात आरोपी निष्पन्न करुन अटक करण्यासाठी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, उप विभागीय पोल...
error: Content is protected !!