Godavari river; गोदावरी नदीचा काठी असलेल्या मुजामपेठ येथील नागरीकांच्ये स्थलांतर तर जवळपास पंधरा प्रतिष्ठाणे पाण्याखाली
नवीन नांदेड l विष्णुपुरी जलाशयातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीच्या काठी असलेल्या धनेगाव मुजामपेठ भागातील जवळपास विस कुटुंबातील चाळीस ते पंचेचाळीस जणांना स्थलांतरीत करण्यात आले असून ग्रामपंचायत कार्यालय धनेगाव मुजामपेठ यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा जुने मुजामपेठ येथे करण्यात आली आहे, अचानक होत असलेल्या पाणी वाढ मुळे मात्र नागरिकांत भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (more…)...
