Friday, May 15

Tag: has won the top spot.

Dhawla Pawla : विदर्भातील शेतकरी माधव पवार याच्या ढवळ्या पवळ्या बैलजोडीस अव्वल क्रमांक

Dhawla Pawla : विदर्भातील शेतकरी माधव पवार याच्या ढवळ्या पवळ्या बैलजोडीस अव्वल क्रमांक

नांदेड, कृषी
हिमायतनगर,अनिल मादसवार | येथील श्री परमेश्वराच्या यात्रेत धार्मिक कार्यक्रमानंतर आता विविध स्पर्धाना सुरुवात झाली असून, आज दिनांक ०६ गुरुवारी येथील यात्रेच्या मैदानात भव्य पशुप्रदर्शन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत 61 शेतकऱ्यांनी आपल्या पशूंना प्रदर्शनात आणले होते. पुढील वर्षी याही पेक्षा जास्त पटीने बक्षिसे ठेऊन शेतकऱ्यांना चलन देण्याचे काम केले जाईल असे आश्वासन मंदिराचे सेक्रेटरी अनंतराव देवकते यांनी दिले. तसेच पशुपालकांना बक्षीस व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री परमेश्वर यात्रेत भव्य पशुप्रदर्शन संपन्न झाले आहे. परमेश्वर मंदिराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पशुप्रदर्शनातं पाणी टंचाईच्या काळात देखील शेकडो शेतकऱ्यांनी सहभागी होऊन उत्सुफुर्त प्रतिसाद दिला आहे. या पशुप्रदर्शनात 15 बैलजोड्या, 23 देशी वळू, 13 देशी कालवडी 10 देशी गाई अशा एकूण 61 पशूनी या स्पर...
error: Content is protected !!