Friday, May 15

Tag: Hadgaon – Himayatnagar should be declared a wet drought

Dr. Rekhatai Chavan Gorlegaokar : हदगाव – हिमायतनगरला ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी – डॉ. रेखाताई चव्हाण गोर्लेगावकर -NNL

Dr. Rekhatai Chavan Gorlegaokar : हदगाव – हिमायतनगरला ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी – डॉ. रेखाताई चव्हाण गोर्लेगावकर -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी हिमायतनगर तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. पहिल्यांदाच झालेल्या एवढ्या मोठ्या पावसामुळे हिमायतनगर तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी काठावरील तसेच मोठमोठ्या नाल्याच्या काठावरील हजारो हेक्टर जमिनीतील सोयाबीन, कापसासह इतर पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. आत्तापर्यंत शासनाने या नुकसान ग्रस्त शेतकऱ्याना तातडीने मदत द्यायला हवी होती. केवळ घोषणाबाजी करून वेळ काढूपणा करत अद्यापही याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे नुकसान ग्रस्त शेतकरी सणासुदीच्या काळात आर्थिक संकटात सापडले आहेत. उद्या सोमवारीं नांदेड मध्ये येणाऱ्या मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी कोणतेही पंचनामे अहवालाची वाट न पाहता तातडीने या संदर्भात ठोस निर्णय घेऊन हदगाव - हिमायतनगर तालुका ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी अशी मागणी ...
error: Content is protected !!