Saturday, May 30

Tag: had darshan of Goddess Kalika

MP Nagesh Patil Ashtikar : खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी घेतलं माता कालिका देवीचे दर्शन

MP Nagesh Patil Ashtikar : खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी घेतलं माता कालिका देवीचे दर्शन

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| शारदीय नवरात्र उत्सव सर्वत्र आनंदात सुरू आहे. मात्र यंदाच्या अतिवृष्टीमुळे उत्सवावर देखील याचा परिणाम झाला आहे. दरवर्षी उत्सवाच्या काळात अष्टमीला हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर वाढोण्याचे कुलस्वामिनी माता कालिंका देवी मंदिरात उपस्थित होऊन दर्शन घेत आशीर्वाद घेतात. यंदाही त्यांनी बुधवारी एका कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर माता कालिका मंदिरात उपस्थित होऊन महिषासुर मर्दिनीच्या अवतार शेकडो वर्षापासून उभी असलेल्या नवसाला पावणाऱ्या माता कालिंका देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माझ्या शेतकरी बळीराजाला या मोठ्या संकटातून बाहेर निघण्याची शक्ती दे.. आणि मतदार संघातील सर्वसामान्यांना सुख समृद्धी दे... अशी मनोमन कामांना देखील त्यांनी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन केली आहे. यावेळी कालिका मंदिरातच्या वतीने खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा शाल श्रीफळ देऊ...
error: Content is protected !!