Wednesday, May 13

Tag: Guru Tegh Bahadur’s merit for protecting religion

Guru Tegh Bahadur ; गुरु तेगबहादुर यांचे धर्मरक्षणार्थ हौतात्म्य – NNL

Guru Tegh Bahadur ; गुरु तेगबहादुर यांचे धर्मरक्षणार्थ हौतात्म्य – NNL

लेख, नांदेड
भारत देशावर अनेकवेळा परकीय आक्रमण झालेत आणी येथील धर्म आणी संस्कृतिवर मोठे संकट व्यापले गेले. हिन्दू धर्मासोबतच इतर जातिधर्मांचेही अतुलनीय असे नुकसान झाले. देशावर परकीय शासक अनेक शतकं राजपाट करीत गेले आणी याभूमितील संतान गुलामगिरित सापडली. अशा वेळी सतराव्या शतकात शीख धर्माचे नववे गुरु श्री तेगबहादुर यांनी राष्ट्रातील धर्म आणी संस्कृतीच्या रक्षणार्थ व्यापक अशी जनजागरूकता केली. तर काश्मीरी पण्डितांचे धर्म वाचवण्यासाठी गुरु तेगबहादुर यांनी स्वतःचे बलिदान दिले. जगात अशा प्रकारच्या बलिदानाचा इतिहास इतत्र कुठे सापडणे शक्यच नाही. गुरु तेगबहादुर यांचे जन्म 21 एप्रिल सन 1621 रोजी अमृतसर येथे झाले. त्यांच्या वडिलांचे नाव गुरु हरगोबिंद साहिब (सहावे गुरु) आणी आईंचे नाव नानकी असे होते. त्यांचे वास्तविक नाव त्यागमल ठेवण्यात आले होते. पण तेरा वर्ष वय असतांना त्यांनी मोघलाविरोधात युद्धात सहभाग घेतला आण...
error: Content is protected !!