Gujarati High School | गुजराती हायस्कूल नांदेड मध्ये कलाविष्कार- सुपर सॅटर्डेचे थाटात उद्घाटन -NNL
नांदेड| कलाविष्कार SUPER SATURDAY -Students Activity Day..A Stressless and Bagless Day...या उपक्रमांतर्गत आज दि. 20 जुलै 2014 शनिवार रोजी इयत्ता 8 वा ई वर्गाचा कलाविष्कार सुपर सेटर्डे ॲक्टिविटी डे होता यामध्ये सर्वप्रथम 8 वा ई च्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अस्खलित इग्रजी मध्ये परिपाठ सादर केला.
यासाठी त्यांचे वर्गशिक्षक बिच्चेवार सर यांनी त्यांना मार्गदर्शन केले. तत्पूर्वी शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या Super Saturday, या कार्यक्रमाचे उद्घाटन गुजराती हायस्कूलचे मुख्याधापक श्री सुमठाणकर सर, उपमुख्याधिका सौ.मेघा जोशी मॅडम , सहाय्यक पर्यवेक्षक बालाजी हुलकाने सर, कार्यालयीन अधीक्षक चौहान सर यांनी सरस्वती पूजनाने केले.
मुख्याधापक यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले व त्यांचे प्रोत्साहन वाढवले. यानंतर प्राथमिक शाळेचे शिक्षक-योगगुरु श्री कोलपेवाड सर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे तसेच ध्यान एक...
