Monday, June 29

Tag: Grand opening of Western Regional Inter University Volleyball Tournament

Western Regional Inter University Volleyball Tournament : ‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन -NNL

Western Regional Inter University Volleyball Tournament : ‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये दि. १४ डिसेंबर रोजी पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल (पुरुष) स्पर्धेचे उद्घाटन थाटात पार पडले. या निमित्ताने विद्यापीठातील क्रीडा मैदानावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्यासह इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मशाल ज्योत पेटवून, झेंडा फडकावून, हवेत फुगे सोडून कार्यक्रमाचे उद्घाटन थाटात पार पडले. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी.डी. पवार, नांदेड गुरुद्वारा लंगरचे बाबा कुलदीपसिंघ, आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल मार्गदर्शक अजित पाटील, पॅरा ऑलिंम्पिक अॅथेलेटिक्स खेळाडू भाग्यश्री जाधव, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू व आंतरराष्ट्रीय पंच अंजली पाटील, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व स्पर्धा समन्वयक अंकुश पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. डी. एन. मोरे, नारायण चौध...
error: Content is protected !!