Thursday, May 14

Tag: Gram Panchayat Initiative for Waste Free Yatra

Gram Panchayat Initiative for Waste Free Yatra : कचरामुक्त यात्रेसाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार; माळेगाव यात्रेत दररोज उचलला जातोय कचरा -NNL

Gram Panchayat Initiative for Waste Free Yatra : कचरामुक्त यात्रेसाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार; माळेगाव यात्रेत दररोज उचलला जातोय कचरा -NNL

सोशल वर्क, नांदेड
श्रीक्षेत्र माळेगाव| जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून मागील वर्षीपासून सुरू झालेली कचरामुक्त माळेगाव यात्रा मोहीम यंदा देखील मोठ्या यशस्वीपणे राबवीली जात आहे. यात्रेतील स्वच्छता व कचरामुक्तीच्या उद्देशाने ग्रामपंचायतीने पुढाकार घेत विशेष मोहीम हाती घेतली आहे. दररोज सकाळी 5 वाजता व रात्री 11 वाजेदरम्यान यात्रेतील गर्दी कमी झाल्यानंतर सफाई कर्मचारी प्लास्टिक व इतर कचरा उचलत आहेत. यात्रेदरम्यान रस्ते, चौक, हॉटेल्स, वस्तू विक्री दुकान परिसरातही स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी ग्रामपंचायत टीमने कंबर कसली आहे. या मोहिमेत सरपंच कमलबाई रुस्तुमराव धुळगंडे, उपसरपंच बालाजी नंदाने, ग्रामविकास अधिकारी बी. सी. देवकांबळे, तसेच ग्रामपंचायत सदस्य सारजाबाई नारायण धुळगंडे, पार...
error: Content is protected !!