Thursday, May 14

Tag: Golla Golewar Yadav community should attend the meeting

Bhumanna Akkemwad : माहूर येथील मेळाव्यास गोल्ला गोलेवार यादव समाजाने बहुसंख्येने उपस्थित रहावे – प्रदेश अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड -NNL

Bhumanna Akkemwad : माहूर येथील मेळाव्यास गोल्ला गोलेवार यादव समाजाने बहुसंख्येने उपस्थित रहावे – प्रदेश अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड -NNL

नांदेड, सोशल वर्क
श्रीक्षेत्र माहूर/नांदेड। नांदेड - गोल्ला गोलेवार यादव महासंघाच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणारा समाज मेळावा, समाज भूषण पुरस्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व व्यसन दहन कार्यक्रम 11 ऑक्टोबर 2024 रोजी राष्ट्रसंत गुरूवर्य श्री साईनाथ महाराज बितनाळकर यांचे आनंद दत्त धाम आश्रम श्रीक्षेत्र माहूर गढ येथे आयोजीत केला आहे. सदरील कार्यक्रमात ५वी, ८वी शिष्यवृत्ती, दहावी, बारावी मध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व आयआयटी पात्र एमबीबीएस, एमडी- एमएस, व तसेच एमपीएससी, यूपीएससी, नेट-सेट पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार व सन 2023-24 मध्ये शासकीय निम शासकीय सेवेसाठी निवड झालेले अधिकारी - कर्मचारी यांचा सन्मान करण्यात येईल. तरी सदर कर्मचारी अधिकारी व विद्यार्थ्यांनी श्री अभिषेक बकेवाड मो. 94205 35658, श्री माधवराव वटपलवाड सर मो. 080559 27987, श्री अंबादास आटपलवाड सर मो . 86007 51337, श्री बालाजी शेणेवाड सर मो...
error: Content is protected !!