Wednesday, May 13

Tag: Golden opportunity for farmers

Developed Agriculture Sankalp Mission : विकसित कृषी संकल्प अभियान : शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी  

Developed Agriculture Sankalp Mission : विकसित कृषी संकल्प अभियान : शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी  

कृषी, नांदेड
नांदेड| कृषि मंत्रालय भारत सरकार व भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत विकसित कृषी संकल्प अभियान 29 मे ते 12 जून 2025 दरम्यान देशभरात राबवले जात आहे. या अभियानाचा उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, सुधारित पिके, पशुपालन, मत्स्यपालन तसेच विविध सरकारी योजना आणि धोरणांची माहिती देणे हा आहे.  जिल्ह्यातील विशेष उपक्रम - नांदेड जिल्ह्यातील कृषि विज्ञान केंद्र सगरोळी हे या अभियानाचा भाग म्हणून 8 तालुक्यांतील (बिलोली, देगलूर, नायगाव, उमरी, धर्माबाद, मुखेड, लोहा व कंधार) 90 गावांमध्ये विशेष उपक्रम राबविणार आहे. या अभियानाद्वारे शेतकऱ्यांना सुधारित कृषी तंत्रज्ञान, बाजारपेठ नियोजन, शासकीय योजनांचे फायदे, नव्या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर याविषयी मार्गदर्शन मिळणार आहे.  शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे लाभ - तज्ज्ञांशी थेट संवाद आणि मार्गदर्शन, सुधारित तंत्रज्ञान आणि नव्या जातींबाबत सविस्तर माह...
error: Content is protected !!