Sunday, June 28

Tag: gifted 5000 tree seeds

Tree Seeds Gifted ; स्टेडियम व्यवस्थापक रमेश चवरे यांनी चक्क ५००० वृक्षबीजे मनपा आयुक्तांना दिली भेट

Tree Seeds Gifted ; स्टेडियम व्यवस्थापक रमेश चवरे यांनी चक्क ५००० वृक्षबीजे मनपा आयुक्तांना दिली भेट

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड। एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याचा वाढदिवस असला की त्यांना भेटवस्तू देण्यासाठी सर्व स्तरातील मान्यवर उत्साहीत असतात परंतु महापालिकेत आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वाढदिवसा निमित्त त्यांना चक्क 5000 वृक्षबीजे भेट देऊन एक आगळा-वेगळा प्रयोग महापालिकेच्या एका विभाग प्रमुखाने केला आहे. त्याचे झाले असे की, दिनांक २१.०६.२०२५ रोजी *मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे* यांचा वाढदिवस होता. सार्वजनिक सुट्टीचा दिवस असल्याने मनपा आयुक्तांची कार्यालयामध्ये भेट होऊ शकणार नसल्याने नांदेड शहरातील सर्व मान्यवर व्यक्ती तसेच महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी शुभेच्छा देण्यासाठी मनपा आयुक्तांच्या घरीच रांग लावलेली होती. आयुक्तांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यासाठी सर्व मान्यवरांनी आप-आपल्या परीने शॉल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मिठाई, पुस्तक अशा विविध प्रकारच्या भेटवस्तू देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. परं...
error: Content is protected !!