Friday, May 15

Tag: Garbage is strewn on the main and internal roads of CIDCO area

CIDCO ; सिडको परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावर कचराच कचरा, स्वच्छता विभागाचे दुर्लक्ष

CIDCO ; सिडको परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावर कचराच कचरा, स्वच्छता विभागाचे दुर्लक्ष

नांदेड, लाइफस्टाइल
नवीन नांदेड l सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत गेल्या आठ दिवसांपासून परिसरात होत असलेल्या संततधार पावसामुळे नाले साफसफाई न केल्याने संततधार पावसामुळे नाल्यातील घाण व परिसरातून आलेला कचरा विखुरलेला अवस्थेत रोडवर पसरल्याने नागरिकांना व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असुन स्वच्छता विभागाने या कडे दुर्लक्ष केले असून तात्काळ साफ सफाई करावी अशी मागणी होत आहे. सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कार्यालय जवळ मुख्य मार्गावर व अंतर्गत रस्त्यावर संततधार पावसामुळे नाल्यातील घाण व‌ वाहुन आलेल्या कचरा विखुरलेला अवस्थेत वाहत आल्याने वाहन धारकासह परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, विशेष म्हणजे मनपाच्या क्षेत्रीय कार्यालय जवळच हा कचरा मोठ्या प्रमाणात विखुरलेला अवस्थेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संततधार पावसामुळे नाल्यातील व वाहुन आलेल्या कचरा विखुरलेला अवस्थेत इतरत्र ही मोठ्या प्र...
error: Content is protected !!