Wednesday, May 13

Tag: from two grocery stores in Himayatnagar

Gutkha seized : अन्न व औषध प्रशासनाची कार्यवाही; हिमायतनगर येथे दोन किराणा दुकानामधून गुटखा जप्त

Gutkha seized : अन्न व औषध प्रशासनाची कार्यवाही; हिमायतनगर येथे दोन किराणा दुकानामधून गुटखा जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड| सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन कार्यालय, नांदेड येथील पथकाने हिमायतनगर येथे अचानक भेट देऊन शहरातील मे. प्रणव किराणा स्टोअर्स व मे.सलीम किराणा स्टोअर्स या किराणा दुकानांची तपासणी केली. (Food and Drug Administration action; Gutkha seized from two grocery stores in Himayatnagar) तपासणी मे. प्रणव किराणा स्टोअर्स, दीक्षाभूमी चौक, हिमायतनगर या पेढीतून दीपक हरिश्चंद्र अमृतसागर वय वर्ष २८ रा. कालिका नगर हिमायतनगर या व्यक्तीच्या ताब्यातून राजनिवास सुगंधीत पानमसाला, विमल पानमसाला, डायरेक्टर स्पेशल पानमसाला, मुसाफीर पानमसाला, सागर पानमसाला, गुटखा, विविध प्रकारचे सुंगधीत तंबाखू इत्यादी प्रतिबंधित अन्न पदार्थाचा एकूण २७ हजार ६८८ रुपये प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त केला. संबंधित हजर व्यक्ती विरुद्ध अन्न सुरक्षा अधिकारी ऋषिकेश मरेवार यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६चे कलम २६,२७,३०...
error: Content is protected !!