Wednesday, May 13

Tag: from today to demand cancellation

Dattatraya Anantwar | कुणबी मराठा ओबीसी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी आजपासून दत्तात्रय अनंतवार यांचे अमर उपोषण – NNL

Dattatraya Anantwar | कुणबी मराठा ओबीसी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी आजपासून दत्तात्रय अनंतवार यांचे अमर उपोषण – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| बीपी मंडल आयोगाच्या सर्वेक्षणात मराठा हा समाज भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 15 (चार) प्रमाणे सामाजिक व शैक्षणिक मागास आढळून आलेला नसून केवळ इसवी सन 1967 पूर्वी आणि निजामकालीन दस्तऐवजांमध्ये त्यांचे सामाजिक नाव कुणबी, कुणबी मराठा ,मराठा कुणबी होते. या आधारावरून त्यांना देण्यात आलेले व दिले जाणारे ओबीसी प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावे याकरिता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय पांडुरंग अनंतवार हे दिनांक २१ जुलैपासून हादगाव तालुक्यातील कवाना येथे आमरण उपोषणाला बसत आहेत. आमरण उपोषणादरम्यान निर्माण होणाऱ्या परिस्थितीला राज्य सरकार स्वतः जबाबदार असेल असा इशारा त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिला आहे. राज्यात गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेला आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने मराठा समाजाला कुणबी मराठा ओबीसी प्रमाणपत्र देण्याच...
error: Content is protected !!