Saturday, June 27

Tag: From Amarnath Caves Part-1

अमरनाथ गुहेतून भाग -१ लेखक: धर्भभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

अमरनाथ गुहेतून भाग -१ लेखक: धर्भभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

लेख
अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या अनुभवी लेखन शैलीतून रोमांचकारी असणारी अमरनाथ यात्रेचा दररोज चा वृत्तांत याच ठिकाणी दररोज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कृपया वाचकांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती. - संपादक..... अमरनाथ गुहेतून भाग -१ (लेखक: धर्भभूषण ॲड.दिलीप ठाकूर) कोरोनाचा काळ वगळता सलग २२ वर्षापासून अविरत अखंड चालू असलेली २३ वी अमरनाथ यात्रा यावर्षी देखील काढण्याचे जेव्हा निश्चित झाले. त्याची माहिती सर्वांना वृत्तपत्रातून व सोशल मीडियातून दिली. अवघ्या सात दिवसात कोटा पूर्ण झाला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी एक महिना भाजपच्या प्रचार कार्यालयात मुक्काम ठोकल्यामुळे रजिस्ट्रेशन करण्यात अडचण येत होती. प्रत्येकाचे मेडिकल करणे, त्यानंतर ते मेडिकल घेऊन पंजाब नॅशनल बँकेत जाऊन यात्रा परची काढणे. विशेष म्हणजे यात्रा परची काढताना दोन वर्षापासून प्रत्येक यात्रेकरूंनी प्र...
error: Content is protected !!