Sunday, June 28

Tag: Free treatment for knee and back problems of 5000 Warkari pilgrims at Saswad by Puja Healthcare Center CIDCO Nanded….!

Nanded ; पुजा हेल्थकेअर सेंटर सिडको नांदेड द्वारे सासवड येथे 5000 वारकऱ्यांच्या गुडघे दुःखी, कंबर दुःखी वर मोफत उपचार….!

Nanded ; पुजा हेल्थकेअर सेंटर सिडको नांदेड द्वारे सासवड येथे 5000 वारकऱ्यांच्या गुडघे दुःखी, कंबर दुःखी वर मोफत उपचार….!

नांदेड, आरोग्य
नवीन नांदेड l दर वर्षी प्रमाणे याही वर्षी पुजा हेल्थकेअर सेंटर सिडको नांदेडचे संचालक डॉ.अवधूत पवार आणि त्यांचे चिरंजीव सुजोक व निसर्गोपचार तज्ञ डॉ.संभाजी पवार आणि त्यांचे सहकारी मित्राद्वारे आळंदी ते पंढरपूर पाई चालणाऱ्या भाविकांच्या गुडघे दुःखी, कंबर दुःखी आणि इतर होणाऱ्या त्रासावर अकुप्रेसर, सुजोक, कायरो, मसाज या पद्धतीने सासवड पुणे येथे जवळपास 5000 भाविकांवर मोफत उपचार करण्यात आले . आळंदी ते पंढरपूर पाईवारी करणारे वृद्ध,भाविक चालतात तेव्हा त्यांना गुडघे कंबर मान पाठ दुःखीचा त्रास होतो शिवाय हडपसर ते सासवड या मध्ये दिवे घाट सर्वात मोठा जवळपास ३२ किलोमीटर चा सर्वात मोठा टप्पा असतो, हा टप्पा पूर्ण करून आलेल्या भाविकांवर हे मोफत उपचार करण्यात आले. सामाजिक बांधिलकी आणि आपले कर्तव्य समजून दर वर्षी डॉ. अवधूत पवार आणि त्यांचे चिरंजीव डॉ.संभाजी पवार आणि बाळासाहेब पवार त्यांच्या टीम सह गेल्...
error: Content is protected !!