Zip Electric launches franchise plan ZipX : झिप इलेक्ट्रिकने फ्रँचायझी प्लॅन झिपएक्स लाँच केला -NNL
मुंबई| झिप इलेक्ट्रिक या भारतातील आघाडीच्या तंत्रज्ञान-सक्षम ईव्ही-अॅज-ए-सर्विस प्लॅटफॉर्मने ईव्ही सेगमेंटमधील अद्वितीय फ्रँचायझी प्लॅन झिपएक्सच्या लाँचची अभिमानाने घोषणा केली आहे. यामुळे भारतातील व भारताबाहेरील विविध भागांमधील ईव्ही अॅसेट्स, प्रक्रिया व व्यक्तींना एकत्र करत कार्यसंचालनांचे डिजिटलायझेशन करण्यास मदत होईल.
झिपने भारतातील द्वितीय व तृतीय श्रेणीच्या बाजारपेठांमधील फ्लीट ऑपरेटर्सना सक्षम करण्यासाठी फुल-स्टॅक सास प्लॅटफॉर्म डिझाइन केला आहे, ज्यामुळे झिप फ्रँचायझी मॉडेलला त्यांच्या नगरांमध्ये/शहरांमध्ये लाँच करण्याचा पर्याय मिळेल. झिपएक्ससह फ्लीट अॅग्रीगेटर्स, लॉजिस्टिक्स कंपन्या आणि आता नवीन उद्योजक झिपएक्सच्या क्षमतेचा फायदा घेत त्यांच्या कार्यसंचालनांना विनासायासपणे व्यवस्थापित करू शकतात, प्रगत एआय, आयओटी व मशिन लर्निंग तंत्रज्ञानांचा वापर करत ...
