Thursday, May 14

Tag: found in half an hour

Police found in half an hour : रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या मुलीचा आर्ध्या तासात लावला शोध

Police found in half an hour : रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या मुलीचा आर्ध्या तासात लावला शोध

नांदेड, क्राईम
उस्माननगर, माणिक भिसे| उस्माननगर पोलीस्टेशन अंतर्गत येणारे उस्माननगर या गावातील १६ वर्षाची मुलगी रागाच्या भरात दि.२६ जून रोजी सकाळी ०७. ३० वाजता घरातून निघून गेल्यावर आईने सगळीकडे शोधाशोध केली. मुलगी कोठेही सापडली नसल्याने मुलीच्या आईने उस्माननगर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. सदर फिर्याद पोलीस ठाणे अंमलदार सहा.पोलीस उपनिरीक्षक श्री मस्के यांनी नोंदवून ठाणे प्राभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांना माहीती दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संजय निलपत्रेवार सहाय्यक पोलीस निरीक्षक, पो.स्टे. उस्माननगर ,गजानन गाडेकर पोलीस उपनिरीक्षक, सुनिल सुर्यंशी पोउपनिरीक्षक , वडजे पो.हे.काॅ. ,डोळे व सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, पो.हे.काॅ. सिटीकर यांच्या मदतिने लोकेशन प्राप्त केलं. सदर लोकेशनवर पोलीस उपनिरीक्षक गाडेकर, पोहेका वडजे ,पोहेका डोळे यांना मुलीच्या आईसह पाठवून...
error: Content is protected !!