Wednesday, May 13

Tag: for use of artificial sand

artificial sand : कृत्रिम वाळूचा वापर करण्यासाठी धोरण जाहीर  

artificial sand : कृत्रिम वाळूचा वापर करण्यासाठी धोरण जाहीर  

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| महसूल व वन विभागाचा शासन निर्णय 23 मे 2025 अन्वये नैसर्गिक वाळूला एम-सॅन्ड (कृत्रिम वाळू) पर्याय म्हणून विकास करण्याच्या अनुषंगाने शासनाने धोरण जाहीर केले आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाने 28 जुलै 2025 रोजी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाप्रमाणे माहिती व अर्ज 14 ऑगस्ट 2025 रोजी पर्यंत सादर करावेत असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. शासनाकडे किंवा कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे निहित असलेल्या कोणत्याही जमिनीवर मंजूर करावयाच्या खाणपट्टयाबाबत पाच एकरापर्यंतच्या क्षेत्रासाठी लिलाव करण्याची कार्यवाही करण्यात येईल. याबाबतची माहिती तहसिलदार यांनी 14 ऑगस्ट 2025 पर्यंत सादर करावी. इच्छुक व्यक्तींनी mahakhanij.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 14 ऑगस्ट 2025 रोजी पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत. यापुर्वीपासून खाणपटटा मंजूर असलेल्या खाणपटटाधारकांनी 100 टक्के एम-सॅन्ड उत...
error: Content is protected !!