Friday, May 15

Tag: for the Nomadic Freedmen produced the short film

the short film “Sun” कमळेवाडीच्या भटक्या विमुक्तांच्या आश्रम शाळेतील इयता आठवीच्या विद्यार्थ्यांनी केली “ऊन ” लघुपटाची निर्मिती

the short film “Sun” कमळेवाडीच्या भटक्या विमुक्तांच्या आश्रम शाळेतील इयता आठवीच्या विद्यार्थ्यांनी केली “ऊन ” लघुपटाची निर्मिती

नांदेड, मनोरंजन
लोहा| "माध्यमिक आश्रमशाळा कमळेवाडीच्या विद्यार्थ्यांनी 'ऊन' हा जो लघुपट तयार केला तो कदाचित आश्रमशाळेच्या इतिहासातील पहिला प्रयोग असावा. मुलं कल्पना करतात, कथा लिहितात, पटकथा लिहितात, संवाद लिहितात, दिग्दर्शन करतात आणि अभिनयही तेच करतात. ही एक अद्भूत गोष्ट असून, मुलांच्या अशा प्रतिभेला शिक्षकांनी जोपासून खतपाणी घातलं पाहिजे. "असे गौरवोद्गार सिने दिग्दर्शक तथा अभिनेते योगीसिंह ठाकूर यांनी काढले. ते माध्यमिक आश्रमशाळा कमळेवाडी येथे 'ऊन' (Eighth grade students produced the short film "Sun") या लघुपटाच्या प्रदर्शनाप्रसंगी बोलत होते. राज्यभरात विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या हजारावर आश्रमशाळा आहेत. या शाळांना व विद्यार्थ्यांना मागास ठरविल्या जातं. पण शाळेतल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून सर्जनात्मक निर्मिती करून घेता येते हे आश्रमशाळेचे कृतिशील शिक्षक प्रा शिवाजी अंबुलगेकर ...
error: Content is protected !!