Sunday, June 28

Tag: for the Jawahar Navodaya entrance exam in Loha taluka

Jawahar Navodaya entrance exam : लोहा तालुक्यात जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा १ हजार ५५७ विद्यार्थ्यांनी दिली – गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे

Jawahar Navodaya entrance exam : लोहा तालुक्यात जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा १ हजार ५५७ विद्यार्थ्यांनी दिली – गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे

करियर, नांदेड
लोहा| तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील इयता पाचवीच्या विद्यार्थ्यांना इयता सहावीसाठी जवाहर नवोदय मध्ये प्रवेश घेण्यासाठी पाच परीक्षा केंद्रावर शनिवारी (१३ डिसें) परीक्षा घेण्यात आली यात १ हजार ६५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी १ हजार ५५७ विद्यार्थी उपस्थित होते व ७३ विद्यार्थी अनुउपस्थित होते परीक्षा सुरळीत पार पडल्या. अशी माहिती गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांनी दिली. लोहा शहरातील श्री संत गाडगे महाराज विद्यालयात ४०८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ३८२ विद्यार्थी उपस्थित होते केंद्रसचालक म्हणून शाळेचे प्राचार्य दिलीप बोधगिरे हे होते. कै विश्वनाथराव नळगे विद्यालयात ४०८ पैकी ३८७ विद्यार्थी हजर होते व २१ जण गैरहजर होते. केंद्रसचालक म्हणून मुख्याध्यापक अनिल हामदे यांनी काम पाहिले. सह्याद्री इंग्लिश स्क्रुल गोल्डन सिटी लोहा शहर या परीक्षा केंद्रावर १६६ पैकी ...
error: Content is protected !!