Thursday, May 14

Tag: for public health.!

Mahatma Phule : महात्मा फुले जनआरोग्याचे पैसे मिळेना…. !

Mahatma Phule : महात्मा फुले जनआरोग्याचे पैसे मिळेना…. !

नांदेड, आरोग्य
नांदेड| राज्यातील दारिद्र्य रेषेखालील व आर्थिक दुर्बल घटकांतील व्यक्तींना दर्जेदार वैद्यकीय सुविधा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे (MJPJAY) पैसे मागील अनेक महिन्यांपासून थकीत असल्याने रुग्णालयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. रुग्णांच्या उपचारांचे पैसे वेळेत मिळत नसल्याने उपचारांवरही परिणाम होत असल्याने या योजनेच्या मुख्य उद्देशालाच बाधा पोहोचत आहे. महागडे वैद्यकीय उपचार सर्वसामान्य व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागतो गरिबांना व आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांनाही वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी राज्य सरकारने २१ नोव्हेंबर २०१३ पासून महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली. राज्यातील २८ जिल्ह्यांमधील जवळपास महत्त्वाच्या सर्व रुग्णालयांमार्फत ही योजना राबवली जाते. विशेष म्हणजे मागील जुलै २०२३ मध्ये या योजनेची व्याप्ती वाढ...
error: Content is protected !!