Saturday, May 16

Tag: for citizens and students

Condition of ITI to Siranjani road for citizens and students due to muddy road | चिखलमय रस्त्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांचे बेहाल आयटीआय ते सिरंजनी रस्त्याची स्थिती – NNL

Condition of ITI to Siranjani road for citizens and students due to muddy road | चिखलमय रस्त्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांचे बेहाल आयटीआय ते सिरंजनी रस्त्याची स्थिती – NNL

नांदेड
हिमायनगर,अनिल मादसवार| तालुक्यातील आयटीआय ते सिरंजनी रस्ता पावसाने चिखलमय झाला असून, या रस्त्यावरून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांचे जीवित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यावर तात्काळ उपाययोजना कराव्या. या रस्त्याच्या २ किमी दुरुस्तीच्या कामाकडे सबंधितांनी लक्ष देऊन शालेय विद्यार्थी व शेतकरी व नागरिकांची होणारी दैना थांबवावी अशी मागणी या भागातील नागरीकातून केली जात आहे.  हादगा- हिमायतनगर मतदार संघात असलेल्या हिमायतनगर ते सिरंजनी या रस्त्याला जोडणारा आयटीआय ते सिरंजनी पॉईंट रस्ता २ किलोमीटर लांबीचा आहे. हा रस्ता सरसम जिल्हा परिषद गटातील असून, जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे येतो आहे. या रस्त्याचे १ किलोमीटर काम अंदाजे २५ वर्षांपूर्वी करण्यात आले होते. तेव्हापासून मागील काही महिन्यापूर्वी विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी बस मागील २ महिन्यापूर्वी पाईपला पडले...
error: Content is protected !!