Wednesday, May 13

Tag: Following the incident at Parbhani

Following the incident at Parbhani : परभणी येथील घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी ठेवलेल्या बंदोबस्त शांततेत पारपाडला – NNL

Following the incident at Parbhani : परभणी येथील घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी ठेवलेल्या बंदोबस्त शांततेत पारपाडला – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| परभणी येथील घटनेच्या अनुषंगाने नांदेड शहरात 9 ठिकाणी बाजारपेठ प्रतिकात्मक बंद ठेवुन व 3 ठिकाणी पायी रॅली व मोर्चा काढुन निषेध नोंदविण्यात आला. आयोजीत करण्यात आलेले मोर्चे, निदर्शने, निषेध आंदोलन आदींचा पोलिसांनी ठेवलेल्या बंदोबस्त शांततेत पारपाडला असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने जारी केली आहे. दिनांक 10/12/2024 रोजी परभणी जिल्हयात येथेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळया समोर ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना केल्याचे निषेधार्थ दिनांक 12/12/2024, 13/12/2024 व दिनांक 14/12/2024 रोजी नांदेड शहर व जिल्हयात तालुका, गाव इ.ठिकाणी असे 15 ठिकाणी निषेध करून निवेदने देण्यात आली. 9 ठिकाणी बाजारपेठ प्रतिकात्मक बंद ठेवुन व 3 ठिकाणी पायी रॅली व मोर्चा काढुन निषेध नोंदविण्यात आला. सदर मोर्चा संपल्यानंतर आयोजका तर्फे मा. जिल्हाधिकारी, मा. उपजिल्हाधिकारी, मा. तहसीलदार यांना संबं...
error: Content is protected !!