Friday, May 15

Tag: Finance Minister Nirmala Sitharaman’s

Budget 2026 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा विकासाचा आराखडा

Budget 2026 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा विकासाचा आराखडा

मुंबई, देश विदेश
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी| केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादर करत देशाच्या आर्थिक विकासाचा स्पष्ट आराखडा मांडला. शेतकरी, महिला, युवक, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि आर्थिक शिस्त यांवर भर देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे चित्र समोर आले आहे. शेतकऱ्यांसाठी काय घोषणा? शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. नारळ संशोधन केंद्राची स्थापना पशुपालन व दुग्धव्यवसायासाठी अनुदानात वाढ काजू, कोको ब्रँडला जागतिक दर्जा देण्याचा निर्णय ५०० एकात्मिक मत्स्य केंद्र उभारणार दुग्धव्यवसाय व कुक्कुटपालन अधिक मजबूत करणार चंदन, नारळ व काजू पिकांना चालना चंदन लागवडीस प्रोत्साहन आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यावर भर मत्स्यव्यवसायात महिलांचा सहभाग वाढवणार सागरी किनारपट्टी व डोंगराळ भागातील शेतकऱ्यांना मदत शेतकऱ्य...
error: Content is protected !!