Wednesday, May 13

Tag: Finally

अखेर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आलेल्या पवना येथील युवकाच्या मृत्यूचे गुढ उकलले – NNL

अखेर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आलेल्या पवना येथील युवकाच्या मृत्यूचे गुढ उकलले – NNL

नांदेड, क्राईम
नांदेड/हिमायतनगर| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पवना येथील ३३ वर्षीय युवकांस हातोडीने डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या युवकांचा नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. हि घटना दि. १२ रोजी सकाळी उघडकीस आल्यानंतर दि. १३ रोजी त्या युवकाचा मृत्यू झाल्यानंतर पवना येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या आईच्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू होता. आरोपी हा मयताचा मित्रच असल्याचे पोलीस तपासाअंती स्पष्ट झाले असून, मित्राने मित्राचा खून..? केला असल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील पवना येथील आशिष साईनाथ जाधव ३३ वर्ष या युवकाचा सरसम ते करंजी महामार्ग रस्त्यावर असलेल्या ओढ्यावर...
error: Content is protected !!