Friday, May 15

Tag: File cases against third castes

Demand : समाज माध्यमांवर जातीय दंगल निर्माण करणा-या तृतीपंथीयांवर गुन्हे दाखल करा : समस्त तृतीपंथीयांची मागणी

Demand : समाज माध्यमांवर जातीय दंगल निर्माण करणा-या तृतीपंथीयांवर गुन्हे दाखल करा : समस्त तृतीपंथीयांची मागणी

नांदेड, क्राईम
नांदेड| नांदेड शहर व जिल्ह्यातील समस्त तृतीयपंथी यांनी आज जिल्हाधिकारी राहुल कर्डीले आणि पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांची भेट घेऊन एक निवेदन सादर केले आहे आणि या निवेदनात त्यांनी अशी मागणी केली आहे की, गौरी शाहनुर बकश उर्फ गौरी अहेमद बकश उर्फ गौरी उर्फ रामप्रसाद गंगाराम नांदुरे रा.सध्या मानवत हा हिंदू मुस्लिम जातीय दंगल घडवण्याचा कट करत सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करीत बदनामी करणारी गौरी शानुर बकश व आशिका गौरी बकश यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तृतीयपंथी समाजाची कोणतीही जात नसते सर्व धर्म समभाव पाळला जातो. लोकांकडून भिक्षा मागून उदरनिर्वाह चालवत असतात. परंतु गौरी बकश व आशिका बकश यांनी तृतीयपंथीयातून बहिष्कृत केलेले इतर गावातील तृतीयपंथी टोळी घेऊन गुंडगिरी करत असल्याचे व नांदेडमध्ये ब-याच लोकांची लुबाडणूक व लुटमार करून सध्या नांदेड य...
error: Content is protected !!