Sunday, June 28

Tag: Farmers were frustrated due to many technical difficulties

Farmers were frustrated : शेतात ॲपवर नोंदणी करत असताना अनेक तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी वैतागले..!

Farmers were frustrated : शेतात ॲपवर नोंदणी करत असताना अनेक तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी वैतागले..!

कृषी, नांदेड
हदगांव, शेख चांदपाशा| ई - पीक पाणी दरम्यान ऐप वरून पिकाची नोंदणी करताना शेतकऱ्यांना खुप अडचणी येत आहेत. या अडचणी तत्काळ दूर कराव्यात किंवा जुन्या पद्धतीनेच तलाठी मार्फत पिकाची नोंद घ्यावी. अशी मागणी हदगाव तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. शासनाचा हा कार्यक्रम नाविन्यपूर्ण असला तरी प्रत्यक्षात काही सामान्य शेतक-या करिता तो मोठा त्रासदायक ठरत आहे. स्थानीय संबंधित प्रशासनाकडून या शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. परंतु प्रशासनाकडून ह्या संबधी कोणतीही माहिती मिळत नाही. शेतकरी स्वतःच्या मोबाईल फोन द्वारे पिकाची नोंदणी करण्याचा प्रयत्न करीत असताना अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. जसे की पिक पाहणी पूर्ण केल्यानंतर काही तरी चुकीचे झाले आहे. असा मेसेज मोबाईलवर दिसतो... हेक्टर क्षेत्र असूनही अपवर चूकीची नोंद दिसते.... सर्वप्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नोंदणी यशस्वी झाली असा मे...
error: Content is protected !!