Saturday, June 27

Tag: Farmers should manage

soybean crops : शेतकऱ्यांनी वेळीच करा सोयाबीन पिकावरील विषाणूजन्य मोझॅक (केवडा) रोगाचे व्यवस्थापन

soybean crops : शेतकऱ्यांनी वेळीच करा सोयाबीन पिकावरील विषाणूजन्य मोझॅक (केवडा) रोगाचे व्यवस्थापन

कृषी, नांदेड
नांदेड, अनिल मादसवार| गेल्या काही वर्षात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक तसेच काही ठिकाणी हिरवा मोझॅक म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. पिवळा मोझॅक या रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्नात घट येऊन आर्थिक नुकसान झाले होते. पिवळा मोझॅक हा रोग मुंगबीन यलो मोझॅक वायरस (MYMV) या विषाणुंमुळे होतो तर हिरवा मोझॅक हा सोयाबीन मोझॅक वायरस (SMV) या विषाणूमुळे होतो. कडधान्य आणि तणे ही या रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत. यावर्षीच्या हंगामात बऱ्याच ठिकाणी सोयाबीनच्या शेतामध्ये काही झाडे अचानक विशिष्ट प्रकारे पिवळी पडलेली दिसून येत आहेत, ही पिवळी पडलेली झाडे म्हणजेच पिवळा मोझॅक (केवडा) या विषाणूजन्य रोगाने प्रादुर्भावग्रस्त झालेली झाडे आहेत. तसेच काही ठिकाणी हिरवा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव ही झालेला दिसून येतो आहे. या विषाणूजन्य रोगामुळे सोयाबीनमध्ये 15 ते 75 टक्क...
error: Content is protected !!