Thursday, May 14

Tag: Farmers built a bullock cart

Farmars morcha ; शेतकऱ्यांनी चक्क बैलगाडीच बांधली तहसील कार्यालयाच्या गेटला -NNL

Farmars morcha ; शेतकऱ्यांनी चक्क बैलगाडीच बांधली तहसील कार्यालयाच्या गेटला -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड/नायगाव,अनिल मादसवार। नायगाव तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी आज आसूड मोर्चा काढला, या मोर्चात आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी चक्क बैलगाडीच तहसील कार्यालयाच्या गेटला बांधल्यामुळे तहसीलचे अधिकारी कर्मचारी नागरीक काही काळापुरते आत अडकून पडले होते. ई पीक पाहनी नोंदणी रद्द करून शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यात यावी. 2023 चा पिक विमा सरसकट देण्यात यावा. तीन लाखापर्यंत पीक कर्ज माफ करण्यात यावे. स्वामीनाथ आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात याव्यात. सिबिलची अट रद्द करण्यात यावी. 7/12 ज्या शेतकऱ्यांच्या नावावर आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ देण्यात यावा. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा व नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी. अशा विविध मागण्या घेऊन नायगावच्या हेडगेवार चौकापासून तहसील कार्यालयापर्यंत ०५ किलोमीटर चालत शेतकरी- महिला मोठ्या प्रमाणात मोर...
error: Content is protected !!