Sunday, June 28

Tag: Farmer awareness

Farmer awareness : सुरक्षित फवारणी रथाद्वारे शेतकरी जनजागृती मोहीम

Farmer awareness : सुरक्षित फवारणी रथाद्वारे शेतकरी जनजागृती मोहीम

कृषी, नांदेड
नांदेड| नांदेड ज‍िल्हयात व‍िव‍िध ठ‍िकाणी सुरक्षित फवारणी रथाद्वारे शेतकरी जनजागृती मोहीम 15 ऑगस्ट 2025 पासून सुरुवात झाली. या जनजागृती रथाची शेतकऱ्यांच्या आरोग्याचे तसेच शेती उत्पादनाचे संरक्षण करण्यासाठी "सुरक्षित फवारणी जनजागृती रथ" कृषी व‍िभाग व धानूका कंपनी ही नोडल एजन्सी म्हणून नांदेड ज‍िल्हयासाठी नेमण्यात आलेली असून यांच्या संयुक्त व‍िघमानाने सुरक्षित फवारणी रथाद्वारे शेतकरी जनजागृती मोहीमेची सुरवात झालेली आहे. या अभियानाचा शुभारंभ ज‍िल्हा अध‍िक्षक कृषि अधिकारी डी. आर. कळसाईत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून अभ‍ियानाचा रथ मार्गस्थ केला. या रथाच्या माध्यमातून ज‍िल्हातंर्गत तालुक्यातील विविध गावामध्ये शेतकऱ्यांना कीड व रोग व्यवस्थापनासाठी रासायनिक फवारणी करताना घ्यावयाच्या सुरक्षाविषयक उपाययोजना, योग्य फवारणी पद्धती, वैयक्तिक संरक्षक साधनांचा, पीपीई किट वापर तसेच पर्यावरणपूरक पद्धती...
error: Content is protected !!